Marathi Jokes 3




दोन मित्र एकाच परीक्षेत दुसऱ्यांदा नापास होतात…
पहिला: जाऊ दे यार चल आत्महत्या करू…!!
.
.
.
.
.दुसरा: येडा झाला का तू??? पुढच्या जन्मी परत बालवाडीपासून स्टार्ट करावं लागंल … ;

**********************************************************************************
एकदा मकरंद अनाजपुरे कुत्र्याचे शेपूट पाईपमध्ये घालण्याचा प्रयत्न करत होता .
तेवढ्यात रजनीकांत तिथे येतो ,
रजनी : अय्यो , अरे रे मकू ... कुत्र्याच शेपूट कधी सरळ होत नसत .
:
:
:
मक्या : अरे गप् रे रताळ्या , मी पाईप वाकवतोय ....


हुशार मुलगा एकदा मार्केट मध्ये एका अनोळखी मुलीला
हुशार मुलगा:माझी गर्लफ्रेंड हरवली आहे, तू जरा २ मिनिट माझ्याशी गप्पा मारतेस का???
मुलगी (संतापून ): का रे ???
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

हुशार मुलगा: कारण मी जेव्हा केव्हा मुलीशी बोलत असतो माझी गर्लफ्रेंड आपोआप मला कुठूनही शोधून काढते

**********************************************************************************

फ्रीज आणि फेसबुक ....

आंत मधे नवीन काही नाही हे माहित असुनही आपण दिवसातुन दहा वेळा तरी उघडुन पाहतोच..
**********************************************************************************
एक गृहस्थ आपल्या ४ वर्षाच्या मुलाला डॉक्टर कड़े घेउन गेला
गृहस्थ - डॉक्टर, माज्या मुलाने चावी गिळली हो ...
डॉक्टर - त्याने चावी गिळन किती वेळ झाला ?
गृहस्थ - दहा दिवस झाले असतील.
डॉक्टर - काय ? ... दहा दिवस ... इतक्य दिवसानी तुम्ही त्याला माझ्याकडे आनता ?
गृहस्थ - इतके दिवस आम्चायाकडे duplicate चावी होतीना ... पण ती आजच हरवली बघा 
**********************************************************************************
गोपाळराव आपल्या पत्नीला रागानं म्हणाले, "अगं, आज विसूनं माझ्या पॅंटाच्या खिशातले काही पैसे चोरलेले दिसतात! कुठं गेलं ते पोरटं?"
पत्नी - कमाल आहे तुमच्या अविचारीपणाची! त्या लेकरावर कशाला उगाच चोरीचा खोटा आळ घेता? मी कशावरून तुमच्या पॅंटच्या खिशात हात घातला नसेन?
गोपाळराव - तू नक्कीच खिशात हात घातलेला नाहीस, कारण त्यात अजून थोडेसे पैसे शिल्लक आहेत.
 

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Popular Posts

 
© E- Fun & Joy | Blogger Blog Templates |