Welcome to the best place on the internet to get some good Quotes, Sms , jokes, photos , videos.

Marathi Jokes 7


 गुरुजी : तू शाळेत कशासाठी येतोस धोंडू ? धोंडू : विद्या मिळवण्यासाठी गुरुजी ! गुरुजी : मग गाढवा तू समोर फळ्याकडे पहायचं सोडून पोरीनकडे काय बघतोस ??? धोंडू : अहो गुरुजी पोरींकडे नाही पाहत मी. मी तर विद्या कडे पाहतो.आता तुम्हीच सांगा ना गुरुजी विद्या मिळवण्यासाठी विद्येकडे नाही पहायचं तर काय फळ्याकडे पहायचं का ???

*******************************************************************************

एकदा एक पैलवान नोकरी करण्यासाठी शहरात येतो, पण शिकलेला नसल्यामुळे त्याला कोणीच नोकरी देत नाही. त्यामुळे त्याचे जेवणाचे वांदे होतात. तेव्हा रस्त्यात त्याला एक केळेवाला दिसतो. पैलवान लगेच त्याला बद्डून ३-४ डझन केळी घेउन खायला लागतो. त्याचवेळी तिथून प्राणिसंग्रहालयाचा मालक जात असतो. तो पैलवानाला बाजुला घेउन विचारतो “अरे , किति दिवस असा चोरुन खाणार आहेस ? माझ्याकडे काम कर , दिवसाचे १०० रुपये आणी पाहिजे तेव्हढे जेवण मिळेल. मग पैलवान त्याच्याबरोबर zoo मध्ये जातो, तिथे त्याला एक गोरिलाची कातडी मिळते जी त्याला , दिवसभर पांघरुन रहायचई असते. असाच एका दिवशी , तो पिंजऱ्याला टेकुन उभा, राहिला असताना , पिंजऱ्याची भिंत तुटते आणी तो सिंहाच्या पिंजऱ्यात जाउन पडतो. त्याबरोबर , तो “वाचवा , वाचवा ” ओरडत पळु लागतो, सिंह त्याच्या जवळ आलेला असतो , तो गोरिलाच्या तोंडावर हात ठेवुन म्हणतो “गप्प बैस , नाहितर दोघांचीही नोकरी जाईल !

*******************************************************************************

वडील आपल्या मुलाला म्हणतात- “यावेळी जर तू नापास झालास….. तर मला बाबा म्हणायचं नाही.” . . मुलगा निकाल घेऊन घरी येतो. वडील- “काय रे काय लागला निकाल?” मुलगा म्हणतो- . . . . . . “चूप बस मधुकर….. तू वडील असल्याचा हक्क गमावला आहेस.”

*******************************************************************************

संता द्राक्षं विकायला बसला होता. टोपलीत दाक्षं असताना संता मात्र ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ असं ओरडत होता. तिथून जाणा-या बंतानं संताला पाहिलं आणि त्याला आश्चर्य वाटलं. बंता : अरे तू द्राक्षं विकायला बसलायस आणि ‘बटाटे घ्या, बटाटे घ्या’ का ओरडत सुटलायस? संता : शू…..हळू बोल. माशा ऐकतील ना.

*******************************************************************************

हत्ती आणि मुंगी चिंटी : एक विचारेन म्हणते. जम्बो : विचार की. … चिंटी : तुझं वय काय रे? जम्बो : मी पाच वर्षांचा आहे. चिंटी : काय सांगतोस काय… फक्त पाच वर्षं आणि तरी तू एवढा प्रचंड? जम्बो : हा हा हा… I AM COMPLAN BOY…… बरं मला सांग, तुझं वय काय गं? चिंटी : माझं वय पण पाच वर्षं. जम्बो : अगं पाच वर्षं वय आणि केवढीशी दिसतेस… चिंटी : वही तो… I AM SANTOOR GIRL…… मेरी त्वचा से मेरी उम्र का पताही नही चलता

Marathi Jokes 6बाई :- कायरे तुला आज शाळेत यायला उशिर का झाला? विद्यार्थि :- आई ने सांगितले बस बघुन रस्ता ओलांड , पण अर्धा तास झाला बसच गेलि नाहि म्हणुन उशिर झाला.
*****************************************************************************
एका माणसाच्या पायाचा हाड तुटला होता...
.
.
.
तो हॉस्पिटल मध्ये गेला तर तिथे एका माणसाच्या दोन्ही पायाची हाड तुटलेली होती
... .
.
.
.
त्याने कुतूहलतेने विचारले, "तुम्हाला २ बायका आहेत का....????"
*****************************************************************************
गंपू इंजिनियारिंग ला याहिल्या वर्षात असतानाचा एक बाका प्रसंग..गंपू ची पहिली व्हायवा चालू होती ...

एक्सटरनल - "What is an array?"
गंपू - आपण मित्राला बोलावताना याचा वापर करतो..अरे बंडू, अरे खंडू, अरे पिंटू, अरे चिंटू..!!!
*****************************************************************************
गंपू इंजिनियरिंगला असतानाची एक गोष्ट

ठमाकाकू - 'अहो, ऐकल का? गंपू घरातन पैसे चोरतोय...चांगली अद्दल घडवा बर...
गुंडोपंत - 'अस म्हणताय...एक काम करा..पैसे त्याच्या पुस्तकामध्ये लपवून ठेवा..पुस्तकाला कधी हात लावत नाही कार्ट..'
*****************************************************************************
रमेश : मला......... माझया गर्ल फ्रेंड ला फोन करायचा आहे..........तुझा मोबाइल दे ना जरा.
.
.
... .
.
सुरेश : हा घे..................फक्त रिडाइयल कर.....
*****************************************************************************
गुरूजी : काळ किती प्रकारचे असतात?? . पक्या : ३ प्रकारचे..! भूतकाळ..! वर्तमानकाळ..!! भविष्यकाळ..!!! . गुरूजी : अरे वा.!!! एक उदाहरण दे पाहू?? . पक्या : काल तुमचा मुलीला पाहिलं..! आज प्रेम झालं..!! उद्या पळवुन नेईन..!!!
 
 
 
 

Love Quotes 8


I chose to miss you. I chose to go days and nights without you. I chose to support you, no matter what. I chose to be strong for you. I chose to understand you. I chose to stand by you. I chose to wait. You chose to be the calm in my storms. You chose to tell me everything will be okay. You chose to hold me. You chose to accept my weaknesses. You chose to take me on this ride with you. You chose to lead me.

We chose love. ♥..:)
Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Popular Posts

 
© E- Fun & Joy | Blogger Blog Templates |