Marathi Jokes 2

छोटी मुलगी दुकानदाराल विचारते,
"काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची cream आहे का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते !!!
***********************************************************************************
 एक माणूस जंगलातून जात असतो. अचानक त्याच्यासमोर वाघ येऊन उभा रहातो. तो डोळे मिटून रामरक्षा म्हणायला लागतो . तो डोळे उघडून बघतो तर वाघ डोळे मिटून काही तरी म्हणत असतो. माणूस : मी तुझ्यापासून वाचण्यासाठी रामरक्षा म्हणत होतो . तू काय म्हणत होतास? वाघ : मी "वदनी कवळ घेता" म्हणत होतो..

***********************************************************************************
 सदाशिव पेठ, पुणे
बेल वाजली
'मावशी, सुनील आहे का?'
...
'हो, आहे ना. आत्ताच घरी आलाय, गरम गरम
उपमा खातोय. तुला पण भूक लागली असेल ना?'
'हो ना'

.
.
'मग घरी जाऊन काही तरी खाऊन का येत

नाहीस?
***********************************************************************************
 एक संता झेब्रा क्रॉसिंगच्या काळ्या-पांढऱ्या पट्यांवर सारखा मागेपुढे करत असतो. असे करताना तो एकच वाक्य म्हणत होता ..
:

:

:

:

:

:

:

"ओए, ये पियानो बजता क्यों नही..?
***********************************************************************************
चिंगी आणि झंप्या यांचा परीक्षेचा नंबर जवळ जवळ येतो
चिंगी झंप्याला अरे ५ वा प्रश्न दाखव कि ?
;
;
.
... ... ... .
. (खूप विचार करून )
झंप्या :का तुझ्या प्रश्नपत्रिकेत छापला नाही का

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Popular Posts

© E- Fun & Joy | Blogger Blog Templates |