Marathi Jokes 5


जगातला सर्वात आनंदाचा क्षण कोणता?
परीक्षेत पेपर मधल्या एकाही प्रश्नाचं उत्तर नसतांना आपण मदतीसाठी आपल्या मित्राला आवाज देण्यासाठी वर पाहतो आणि नेमका त्याच वेळी मित्र आपल्याकडे बघत असतो.
*********************************************************************************
एका गृहस्थाला सपाटून भूक लागली, म्हणून तो हॉटेल शोधत होता.

तेवढ्यात त्याला पाटी दिसली. त्यावर लिहिलं होतं , 'जेवणाची उत्तम सोय' जवळ गेल्यावर त्याला दोन हॉल दिसले .

एकावर लिहिलं होतं 'शाकाहारी'तर दुसर्यावर 'मांसाहारी'तो मांसाहारी हॉलमध्ये शिरला.
...
आतमध्ये आणखी दोन हॉल होते.डावीकडे पाटी होती , 'भारतीय बैठक'
तर उजवीकडे , 'डायनिंग टेबल'

तो टेबलच्या हॉलमध्ये शिरला. आतमध्ये पुन्हा दोन हॉल होते.
एकावर पाटी होती 'रोख'
तर दुसर्यावर 'उधार'.

तो फुकट्या असल्याने अर्थातच उधारीच्या हॉलमध्ये शिरला.
वाहनांची वर्दळ त्याला समोर दिसली.तो अचंबीत
झाला.

त्याने मागे वळून पाहिले एक पाटी होतीच त्याला खिजवायला,
'फुकट्या', मागे वळून काय बघतोस ? हा रस्ताच
आहे. हॉटेल नाही.'
*********************************************************************************
हिँदीचे सर मुलांना म्हणतात , A B C D या अक्षरांचा हिँदी शब्दांत उपयोग करून दाखवा ...
चिँटु -
A - AAPKI
B - BETI KA
C - CELL NUMBER
D - DIJIYE
:-)
*********************************************************************************
जेव्हा पोरगा
एकच शर्ट न धुता
रोजच घालतो ,
याचा अर्थ असा की
... त्याला नक्की कोणतरि
पोरगी म्हणलेली असते
- या शर्टात छान दिसतोस रे :-D
*********************************************************************************
३ रंगाने काळे असलेले मित्र एकदा रस्त्याने जात असतात. तेवढ्यात त्यांना देव भेटतो....देव त्यांना विचारतो ....तुम्हाला काय पाहिजे. देव १-१ वरदान ऑफर करतो. पहिला मित्र :- हे देवा मला गोरा बनव....! दुसरा मित्र :- मला पण ह्याच्या पेक्षा गोरा बनव....! : : : : : : : : तिसरा मित्र :- हा हा हा....देवा ह्या दोघांना परत काळा बनव... :D :D..
 
 
 
 

0 comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...

Popular Posts

 
© E- Fun & Joy | Blogger Blog Templates |